{
  "village_code": "272500070312110000",
  "village_name": "धानोरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 27576,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:59:16Z",
  "surveys": [
    "36/2/2",
    "36/2/2/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : शंकर रघुनाथ कदम ,संजित रघुनाथ कदम रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 28893-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7475600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/2, 36/2/2/6 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर रघुनाथ कदम ,संजित रघुनाथ कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7475600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन तुकाराम जाधव"
}
