{
  "village_code": "272500070312110000",
  "village_name": "धानोरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 27593,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:59:16Z",
  "surveys": [
    "81/2क/1/1/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : राजु बाळासाहेब कानसकर रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33072-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/2क/1/1/4 क्षेत्र 0.0185 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु बाळासाहेब कानसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजयश्री राजू कानसकर (खाता क्रमांक :- 9583) ,",
  "talathi": "सचिन तुकाराम जाधव"
}
