{
  "village_code": "272500070312110000",
  "village_name": "धानोरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 27604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:15:47Z",
  "surveys": [
    "18/4/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि पंजाब नॅशनल बॅक\nगहाणखत लिहुन देणार : चरा कुन्नील डेसी थॉमस रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 29921-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/4/10 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चरा कुन्नील डेसी थॉमस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन तुकाराम जाधव"
}
