{
  "village_code": "272500070312110000",
  "village_name": "धानोरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 27605,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:15:47Z",
  "surveys": [
    "37/1अ/1/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लीमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : हिरामण फत्तुजी गांगुर्डे रा. धानोरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचेकडील दस्त क्रमांक 27533-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3865152.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1अ/1/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण फत्तुजी गांगुर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3865152.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन तुकाराम जाधव"
}
