{
  "village_code": "272500070312140000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:54:07Z",
  "surveys": [
    "75/2/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 13-10-2026\nलिहुन देणार:-\nचंद्रकांत सदाशिव लिगाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/2/14 खाता क्रमांक 10075 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0050 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुर्यकांत सदाशिव लिंगाडे , (खाता क्रमांक :-10191) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 18 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8160 दिनांक 20/08/2011 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.गावी अभिलेख पहिला असता सदर दस्ताची नोंद या पुर्वी झाली दिसुन येत नाही. सदर द्स्ताजी नक्कल प्रत व अर्ज वरुन नोंद करुन कागद पत्र फाईलिस दाखल.",
  "talathi": "सोमनाथ राजाराम गजघाटे"
}
