{
  "village_code": "272500070312140000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:54:07Z",
  "surveys": [
    "75/1/1/32अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र कु का/84 क/एस आर /61/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा.अपर तहसीलदार ,पिपंरी चिचंवड ,ता हवेली,यांचे कडील आदेश क्र.कु.का /84क/एसआर/61/2026 दि.07/10/2026 आलेव्ररुन मौजे दिघी येथील स.न.75/1/1/32अ मधील इतर हक्कात दाखल फेरफार क्र.1717 ने कु.का.क.84 कस पात्र असा शेरा दाखल असे सदर फेरफार क्र.1717 ची चौकशी हौऊन इतर हक्कातील दाखल कु.का.क.84 कस पात्र असा शेरा कमी करण्याचा आदेश झाला असे. आदेशा वरुन नोंद करुन आदेश फाईलिस दाखल",
  "talathi": "सोमनाथ राजाराम गजघाटे"
}
