{
  "village_code": "272500070312140000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22446,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:54:07Z",
  "surveys": [
    "86/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : शैलेश गोरक्षनाथ कदम रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक हवेली 15 (दिघी) यांचेकडील दस्त क्रमांक 27908-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2 क्षेत्र 0.0147 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश गोरक्षनाथ कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआरती शैलेश कदम (खाता क्रमांक :- 10121) ,",
  "talathi": "सोमनाथ राजाराम गजघाटे"
}
