{
  "village_code": "272500070312140000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22448,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:54:07Z",
  "surveys": [
    "18/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा पिंपरी, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अशोक भागुजी पिंपरे रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30443-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2980841.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भागुजी पिंपरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2980841.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - पूनम किरण पिंपरे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार - किरण अशोक पिंपरे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सोमनाथ राजाराम गजघाटे"
}
