{
  "village_code": "272500070312140000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:14:53Z",
  "surveys": [
    "4/1/1अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nज्ञानोबा तुळशीराम परांडे शांताराम तुळशीराम परांडे ,सुदाम तुळशीराम परांडे, प्रल्हाद तुळशीराम परांडे,सरुबाई तुळशीराम परांडे,झुंबरबाई नामदेव वारे,कुसुम गेणुभाऊ सातव , सुमित्रा विश्वनाथ येळ्वंडे, कांताबाई सखाराम गारगोटे सर्वा तर्फे कु.मु.ज्ञानोबा तुळशीराम परांडे रा. दिघी(खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/1/1अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2051 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवीदास रामकृष्ण मुंगसे , (खाता क्रमांक :-10178)गट/सर्व्हे क्रमांक 4/1/1अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 298 दिनांक 19/01/1995 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.गावी अभिलेखल तपासला असता सदर दस्ताची नोंद झाली दिसुन येत नाही सदर द्स्ताची नक्कल प्रत व अर्ज वरुन नोंद करुन कागद पत्र फाईलिस दाखल.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोमनाथ राजाराम गजघाटे"
}
