{
  "village_code": "272500070312170000",
  "village_name": "पिसोळी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:11:38Z",
  "surveys": [
    "14/11/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकासमभाई अब्दुल शेख यांसी मान्यता देणार लुकमान खान हाफ़ीउद्दीन खान (खाता क्रमांक 2716) सर्व्हे क्रमांक14/11/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4286 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1586 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअब्दुर रज्जाक कासम शेख ,अय्युब कासम शेख ,रफीक कासम शेख (खाता क्रमांक :-5418) सर्व्हे क्रमांक 14/11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1586 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9099 दिनांक 03/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.बक्षीसपत्र दस्त व सह दु.नि हवेली 6 यांचेकडील चुक्दुरुस्ती दस्त क्र.25875 दि.07/09/2026 अन्वये नोंद करून कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अतुल सुनिल माने"
}
