{
  "village_code": "272500070312200000",
  "village_name": "बोऱ्हाडेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10111,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:31:08Z",
  "surveys": [
    "645"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय होम फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रामहरी गणपत बोऱ्हाडे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 27894-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 645 क्षेत्र 0.2150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामहरी गणपत बोऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय बजरंग भोसले"
}
