{
  "village_code": "272500070312200000",
  "village_name": "बोऱ्हाडेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "ताबापावती",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:31:08Z",
  "surveys": [
    "272/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- ताबापावती\nलिहुन देणार :-\n1) सुरेश द्वारकादास जुमानी तर्फे क.ज.कु.मु म्हणुन बालाजी शेषेराव हिंडे मौजे बोऱ्हाडेवाडी येथील गट नं 272/3 पै (जुना गट नं 1390 पै) या मिळकतीमधील सोबतच्या नकाशात हिरव्या रंगाने निर्देशित केलेली 60.00 मी.रस्त्यालगत 4.50 मी रुंदीचे बी.आर.टी पार्कींग या प्रयोजनाखालील बाधीत होणारे क्षेत्र मौजे बोऱ्हाडेवाडी येथील मौजे बोऱ्हाडेवाडी येथील गट नं 272/3 पै (जुना गट नं 1390 पै) मधील क्षेत्र 124.25 चौ.मीटर इतके बी.आर.टी पार्किंग क्षेत्र हि मिळकत.\nलिहुन घेणार :-\n1) पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक,नगररचना यांना मे.सह दुय्यम निबंधक हवेली क्र.5 यांचेकडील दस्त क्र.21463/2026 दस्त दि. 11/09/2026 रोजी लिहुन दिले.ताबापावती दस्त व मा.उपसंचालक नगररचना करिता पिंपरी चिंचवड यांचेडील पत्र जा.क्र.नरवि/कावि/31/209/2026 दि.08/10/2026 हजर केले वरुन नोंद करुन कागदपत्र फायलीस दाखल असे .",
  "talathi": "विजय बजरंग भोसले"
}
