{
  "village_code": "272500070312200000",
  "village_name": "बोऱ्हाडेवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10154,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:31:08Z",
  "surveys": [
    "455"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/1499/2025\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस/अपिल/1499/2025 दि.12/08/2026 नुसार मौजे बोऱ्हाडेवाडी ता.हवेली जि.पुणे येथील गट नं.455 मधील गणपत श्रीपती टेकाळे यांनी खरेदीदस्त क्र.1324/1961 अन्वये फेरफार क्र.4142 मध्ये दुरुस्ती करुन आदेशानुसार गणपत श्रीपती टेकाळे यांचे नाव दाखल केले असे आदेशाप्रमाणे नोंद करुन आदेश फायलिस दाखल.",
  "talathi": "विजय बजरंग भोसले"
}
