{
  "village_code": "272500070312210000",
  "village_name": "बोपखेल",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4924,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:22:35Z",
  "surveys": [
    "153/1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा. अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड यांच्या कडिल आदेश क्र. हनो/155/एसआर/356/2025 दि.30/12/2025 आले वरुन मौजे बोपखेल येथील स. न. 153/1/6 मिळकती मध्ये नावात बदल करणेकामी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार् ते बुधवार ऑगस्ट 28 ते सप्टेंबर 3, 2025 /भाद्र 6-12 शके 1947 (p-2555171 ) नुसार जुने नाव दत्तात्रय दगडु दागंट ऐवजी असे दत्तु दगडु दांगट नावात दुरुस्ती करण्याचा आदेश झाला असे आदेशा प्रमाणे नोंद करुन आदेश फाईलिस दाखल",
  "talathi": "किशोर विष्णू शेलार"
}
