{
  "village_code": "272500070312220000",
  "village_name": "भोसरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 37874,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:36:09Z",
  "surveys": [
    "224/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : मा विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि\nआदेश क्रमांक : जा.क्र RO/VAC/51/94/451-452/2026-27 दि 02/09/2026\nआदेश दिनांक : 02/09/2026\nमा विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि यांचे कडील जा.क्र RO/VAC/51/94/451-452/2026-27 दि 02/09/2026 आले वरुन मौजे भोसरी येथील स. न. 224/2/1 मधील फेरफार क्र 36635 कर्ज रक्कम 300000/- मधील खातेदार भगवान शंकर सोनावणे यांनी संस्थेचे कर्जाची रक्कम भरणा केली असल्यामुळे त्यांच्या 7/12 दप्तरी असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "वृषाली गणेश शेलार"
}
