{
  "village_code": "272500070312220000",
  "village_name": "भोसरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 37876,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:36:09Z",
  "surveys": [
    "135/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अंकेत राजेश खंडागळे\nगहाणखत लिहुन देणार : निशिगंधा विजय सरगर रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28347-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1248022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निशिगंधा विजय सरगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1248022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविजय संपत सरगर (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "वृषाली गणेश शेलार"
}
