{
  "village_code": "272500070312220000",
  "village_name": "भोसरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 37883,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:36:09Z",
  "surveys": [
    "16/1/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : मा.उपसंचालक नगर रचना पिंपरी चिंचवड महानगर पालिका\nआदेश क्रमांक : जा.क्र.F/PCMC/TowmPlanning/0000-/26 दि 13/08/2026\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमा.उपसंचालक नगर रचना पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच कडील जा.क्र.F/PCMC/TowmPlanning/0000-/26 दि 13/08/2026 मौजे भोसरी येथील स.न 16/1/20 पै सि स नं 3822 पै मंजुर विकास योजनेतील 18 .00 मी रस्त्याने बाधित होणारे क्षेत्र 359.12 .00 चौ मी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील अधिसुचनेमधील नियम क्र 11.2.4 नुसार हस्तांतरणीय विकास हक्क (टी डी आर ) मंजुर करण्याच्या अटीवर महापालिकेच्या ताब्यात दिले 1) ज्ञानेश्वर गंगाराम आगरकर क्षेत्र 0.0090 हे आर चौ मी 2) मच्छिंद्र गंगाराम आगरकर क्षेत्र 0.0090 हे आर चौ मी 3) रघुनाथ शंकर आगरकर क्षेत्र 0.0045 हे आर चौ मी 4) पोपट वामन साकोरे क्षेत्र 0.0045 हे आर चौ मी 5) लता रामचंद्र हरगुडे , अमोल रामचंद्र हरगुडे , रेश्मा विजय रणनवरे क्षेत्र 0.0045 हे आर चौ मी 6) सत्वशिला सतीश कांबळे क्षेत्र 0.0044 हे आर चौ मी याच्या मालकीचे एकुण असे क्षेत्र 359.12 चौ मी सह निंबधक हवेली क्र 5 दस्त क्र 17266/2026 दि 05/08/2026 व चुक दुरुस्ती दस्त हवेली क्र 5 दस्त क्र 23989/2026 दि 14/10/2026 रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांचे नावे हस्तांतरण केले असे. सदरची नोंद पिंपरी चिंचवड मनपा यांचे कडील पत्र व ताबा पावती दस्त यावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "वृषाली गणेश शेलार"
}
