{
  "village_code": "272500070312230000",
  "village_name": "मोशी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16070,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:29:03Z",
  "surveys": [
    "452/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हवेली सहकारी बँक मर्या शाखा मोशी\nगहाणखत लिहुन देणार : गफुर रसुलसाहब शेख रा. मोशी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30941-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452/1/1 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गफुर रसुलसाहब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा पोपट पवार"
}
