{
  "village_code": "272500070312230000",
  "village_name": "मोशी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:54:14Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : प्रेरणा कॉ ऑप बँक लिमिटेड, डांगे चौक थेरगाव पुणे ३३\nलिहुन देणार : मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नं. ४७, खाते क्र. ९७५७ मधील श्री. अक्षय सुरेश जाधव यांच्या मालकीचे क्षेत्र ०.००.७५ आर मिळकतीबाबत, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ अन्वये जारी वसुली प्रमाणपत्र व मा. वसुली अधिकारी, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील जा.क्र. वअ/१५६/जआ/१३ (SUE-७५)/५८८/२०२६-२७, दिनांक २२/१०/२०२६ च्या जप्ती आदेशानुसार सदर मिळकत थकबाकी वसुलीपोटी जप्ती बोजाची नोंद इतर हक्कात घेण्यात येत आली असे.ई हक्क प्रणालीतून अर्ज आले वरून नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "मनिषा पोपट पवार"
}
