{
  "village_code": "272500070312230000",
  "village_name": "मोशी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16083,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:50:52Z",
  "surveys": [
    "561"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nकारी : मा.उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/889/2025\nआदेश दिनांक : 30/07/2026\nमा.उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/889/2025 आदेश दिनांक : 30/07/2026 अन्वये अपिलार्थी यांचे अपील मान्य करण्यात आले असे.मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्रमांक 561 बाबत मंजूर करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 13408 दावा मिळकतीपुरती रद्द करण्यात आली असे.फेरफार नोंद क्रमांक 4040 अन्वये नोंद असलेले वारसदारपैकी अपिलार्थी सुनिता सुनील लोखंडे यांचे नाव अधिकार अभिलेखात पूर्ववत कायम ठेवण्यात आले असे. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मनिषा पोपट पवार"
}
