{
  "village_code": "272500070312240000",
  "village_name": "महंमदवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17296,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-04-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:41:56Z",
  "surveys": [
    "38/1",
    "38/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/04/2026\nमा. उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपिल क्रमांक 961/2022, दिनांक 10/10/2025 रोजीच्या आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील दावा मिळकतीचा तपशील मौजे महंमदवाडी,ता.हवेली,जि.पुणे येथील सर्वे क्रमांक 38/2अ आणि सर्वे क्रमांक 38/1 यांमधील फ़ेरफ़ार क्र. 15879 यांमधील निकालपत्रात नमुद केलेल्या कारणास्तव अपीलदार मंदा मधुकर भोंडवे व स्वाती योगेश भोंडवे यांनी दाखल केलेले प्रस्तुतचे अपील अंशतः मान्य करणेत येत असुन मा. मंडल अधिकारी हडपसर यांनी मौजे महमंदवाडी तालुका हवेली येथील दावा मिळकती संदर्भातील वारस फेरफार नोंद क्रमांक 15879 , दिनांक 09/06/2022 रोजीचा प्रमाणीत करणेचा दिलेला निर्णय रद्द करणेत येत असुन कै.मथुबाई भिकू भोंडवे व कै.सुंगदाबाई भैरु भानगिरे यांची नावे पुर्वरत उक्त आदेशान्वये करुन मा. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांनी परिपत्रक क्रमांक 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दिनांक 19/03/1998 रोजी दिलेले निर्देश दिलेल्या निर्देशास अनुसरुन इतर हक्कातील वारसांची नांवे भोगवटादार सदरी घेणे बाबत शासनाने सुचनाच्या अनुषंगाने मा. राज्य समन्वयक, इ-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी क्रमांक भू.अ.आ.का.4/रा.स/90/2018 ,दिनांक 29/12/2018 रोजी दिलेल्या सुचनांनुसार वारसांची नांवे इतर हक्कात न दाखल करता, त्यांची नावे दावा मिळकतीचे कब्जेदार सदरी करावीत त्या अनुषंगाने मौजे महंमदवाडी,ता.हवेली,जि.पुणे येथील सर्वे क्रमांक 38/2अ आणि सर्वे क्रमांक 38/1 चे कब्जेदार सदरी कै.मथुबाई भिकू भोंडवे व कै.सुंगदाबाई भैरु भानगिरे ही नावे आदेशान्वये कब्जेदार सदरी सामाईकांत दाखल केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील साहेबराव आंबेकर"
}
