{
  "village_code": "272500070312240000",
  "village_name": "महंमदवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-06-17",
  "objection_until": "2026-07-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:41:56Z",
  "surveys": [
    "73/2अ",
    "73/2ब",
    "74/2अ",
    "74/2क",
    "74/2ड",
    "74/2ब",
    "80/16ड",
    "81/11अ",
    "81/11ब",
    "82/1क",
    "82/1ब",
    "82/5अ",
    "82/5ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17-06-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-06-2026\nहक्कसोड लिहुन देणार:-अ)लग्रापूर्वीचे नाव लताबाई उर्फ पुष्पलता रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर लग्रानंतरचे नाव श्रीमती लताबाई उर्फ पुष्पलता चंद्रकांत पांढरे यांचे 1)सर्व्हे क्रमांक 73/2अ,2)सर्व्हे क्रमांक 73/2ब,3)सर्व्हे क्रमांक 74/2अ,4)सर्व्हे क्रमांक 74/2क,5)जुना सर्व्हे क्रमांक 74/2ई आणि नवीन सर्व्हे क्रमांक 74/2ड ,6)सर्व्हे क्रमांक 74/2ब,7)सर्व्हे क्रमांक 80/16ड,8)सर्व्हे क्रमांक 81/11अ,9)सर्व्हे क्रमांक 81/11ब,10)सर्व्हे क्रमांक 82/1क,11)सर्व्हे क्रमांक 82/1ब,12)सर्व्हे क्रमांक 82/5अ आणि 13)सर्व्हे क्रमांक 82/5ब हे त्यांनी त्यांचा असलेला संपूर्ण अविभक्त हिस्सा हे\nहक्कसोड लिहुन घेणार:-अ)श्री.सोमनाथ रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर ,ब) श्री.रविंद्र रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर आणि क) श्री.किरण रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर यांनी मा. सह. दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचे कडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 6179/2015 दिनांक 02/07/2015 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेले असल्याने हक्कसोड लिहुन देणार लताबाई रामभाऊ वाडकर उर्फ़ लताबाई चंद्रकांत पांढरे यांचे नाव 7/12 कब्जेदार सदरी कमी केले असुन सोबत सोमनाथ रामचंद्र उर्फ रामभाऊ वाडकर यांचा अर्ज व प्रतिज्ञापत्र आणि हक्कसोड पत्र दस्त इत्यादी कागदपत्रे फ़ायलीस दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील साहेबराव आंबेकर"
}
