{
  "village_code": "272500070312240000",
  "village_name": "महंमदवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17530,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:41:56Z",
  "surveys": [
    "12/4ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : मधुकर पंढरी सुर्यवंशी रा. महंमदवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 21069-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/4ब/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर पंढरी सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील साहेबराव आंबेकर"
}
