{
  "village_code": "272500070312240000",
  "village_name": "महंमदवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:41:56Z",
  "surveys": [
    "12/4अ",
    "12/4ब/1",
    "32/1",
    "96/1",
    "96/2",
    "96/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयाकडील आदेश प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/२०५३/प्र.क्र.८७१/ज-५ आणि प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/१६८०/प्र.क्र.७६५/ज-५ दिनांक २५/०५/२०२६ रोजीच्या आदेशान्वये मौजे महंमदवाडी,ता. हवेली,जि.पुणे येथील स. नं. ९६/१, स. नं. ९६/७,स. नं. ९६/२,स. नं. १२/४अ,स. नं. १२/४ब आणि स. नं. ३२/१ या मिळकतीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ अन्वये आदेशात नमुद २)अर्जदार यांचा फेरतपासणी अर्ज अंशत: मान्य करणेत येत आहेत,३)परिणामी मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त सो , पुणे विभाग, पुणे यांचे क्र.आरटीएस/रि/पुणे/२०१/२०२३ व क्र.आरटीएस/रि/पुणे/५३२/२०२३, दि. २५/०८/२०२५ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत.४)परिणामी तहसिलदार सो हवेली यांचे क्र.जमीन२/वाटपदरखास्त/एसआर/०३/२०१८,दि.२३/०५/२०२२ आणि मा.उपविभागीय अधिकारी सो हवेली यांचे क्र. आरटीएस/अपील/क्र.४०४/२०२२, दि.२९/१२/२०२२ आणि मा.अपर जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आरटीएस अपील क्र.२६४/२०२३, दि.२७/०६/२०२३,आरटीएस अपील क्र. २११/२०२३ ,दि.११/०९/२०२३ व आरटीएस अपील क्र.५७८/२०२३. दि.१०/०५/२०२४ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. आणि ५.परिणामी तहसिलदार सो हवेली यांनी प्रस्तुत प्रकरणातील हुकूमनाम्याची अंमलबजावणी करणेकामी यथास्थित वस्तुस्थितीदर्शक मांडणी करुन अधिकार अभिलेखातील क्षेत्र व धारक याचे अवलोकन करुन मा.दिवाणी न्यायालयाकडून डिक्री अंमलबजावणीकामी सुधारीत आदेश प्राप्त करुन घ्यावेत.दरम्यान मा. दिवाणी न्यायालयाचे हुकूमनाम्याप्रमाणे तहसिलदार सो यांनी वाटपाची कार्यवाही व वाटपाचे अंतिम आदेश होईपर्यंत अधिकार अभिलेखात \"जैसे थे परिस्थिती\" ठेवण्यात यावी.सबब मा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयाकडील आदेश प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/२०५३/प्र.क्र.८७१/ज-५ आणि प्रकरण क्रमांक आरटीएस ३४२५/१६८०/प्र.क्र.७६५/ज-५ दिनांक २५/०५/२०२६ रोजीच्या आदेशान्वये ७/१२ चे इतर अधिकारात \" मा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयाकडील आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ अन्वये फेरतपासणी अर्ज अंशत: मान्य करणेत आल्याने अधिकार अभिलेखात \"जैसे थे परिस्थिती\" ठेवण्यात यावी.\" हा शेरा दाखल करणेत आला आहे.",
  "talathi": "स्वप्नील साहेबराव आंबेकर"
}
