{
  "village_code": "272500070312240000",
  "village_name": "महंमदवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:25:40Z",
  "surveys": [
    "94/2ब/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:- इरफ़ान शफ़ी शेख,नाजनीन इरफान शेख,आदील इरफ़ान शेख रा.महंमदवाडी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडून दिनांक 03/11/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक हडपसर/३७/९४/२०२६-२७ दिनांक 29/10/2026 आणि मा. स. दु. नि. ह. 3 यांजकडील रिकन्व्हेन्स अपत्रक क्र. 32918/2026 , दि. 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा ऑनलाईन ई-हक्क प्रणालीद्वारे कमी केला.",
  "talathi": "स्वप्नील साहेबराव आंबेकर"
}
