{
  "village_code": "272500070312250000",
  "village_name": "मांजरी बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 42728,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:48:13Z",
  "surveys": [
    "152ब/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : बापुसाहेब बिरमल अंधारे रा. मांजरी बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30481-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152ब/2/1 क्षेत्र 0.0144 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापुसाहेब बिरमल अंधारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एस लोहकरे"
}
