{
  "village_code": "272500070312250000",
  "village_name": "मांजरी बु.",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 42773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:48:13Z",
  "surveys": [
    "144ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026\nफेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nसचिन दत्तात्रय उंद्रे यांचे तर्फ़े कु. मु. म्हणुन संतोष बाळासाहेब मुरकुटे ( खाता क्रमांक 12248 ) यांचे सर्व्हे क्रमांक 144ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0526 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी ( 700 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबापुराव चतुर्भुज गव्हाणे ( खाता क्रमांक :-23112 ) सर्व्हे क्रमांक 144ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी ( 700 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1242 दिनांक 27/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस एस लोहकरे"
}
