{
  "village_code": "272500070312260000",
  "village_name": "मामुर्डी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8246,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:27:57Z",
  "surveys": [
    "19/9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना\nआदेश क्रमांक : नरवि/कावि/34/56/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nताबापावती :-\nमे यश प्रमोटर्स अँड बिल्डर्स तर्फे प्रॉप्रा अशोक चुणीलाल कटारीया यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक नगररचना यांना मौजे मामुर्डी ता. हवेली येथील स. नं 19/9/2 पै क्षेत्र 559.11 चौ मी. करिता ताबापावती दस्त करून दिलेने सदर क्षेत्रा करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18.00 मी. रस्तारुंदी व त्यांचे गोलाईने बाधित नाव दाखल केले. सदरची नोंद उपसंचालक नगररचना , पिंपरी चिंचवड म.न.पा.क्र. नरवि/कावि/34 /56/2026 दि. 16/10/2026 यांचेकडील पत्र व सह दु. नि. हवेली क्र.05 यांचेकडील ताबापावती दस्त क्र.21613/2026 दि 17/09/2026 आलेवरून नोंद केली. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल.",
  "talathi": "शुभदा बाळासाहेब शेलार"
}
