{
  "village_code": "272500070312270000",
  "village_name": "रहाटणी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 36952,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:57:11Z",
  "surveys": [
    "112/10/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेस प्रा. लि.\nगहाणखत लिहुन देणार : लिंबाजी भानुदास विधाते रा. रहाटणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 22047-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1858500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/10/3 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिंबाजी भानुदास विधाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1858500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमॉर्गेजर - सुरज लिंबाजी विधाते (खाता क्रमांक :- 11819) ,\nको बॉरोअर - अश्विनी सुरज विधाते (खाता क्रमांक :- 11819) ,",
  "talathi": "प्रिती अशोकराव टकले"
}
