{
  "village_code": "272500070312270000",
  "village_name": "रहाटणी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 36979,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:30:00Z",
  "surveys": [
    "59/1ब/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवनेत्र मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, दौंड शाखा -दौंड, ता. दौंड, जि.पुणे 413801.\nगहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश नामदेव गाडीलकर ,केदार नामदेव गाडीलकर रा. रहाटणी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32825-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1ब/2/2 क्षेत्र 0.0304 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश नामदेव गाडीलकर ,केदार नामदेव गाडीलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती अशोकराव टकले"
}
