{
  "village_code": "272500070312270000",
  "village_name": "रहाटणी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 36988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:57:11Z",
  "surveys": [
    "71/2अ/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nखातेदार: विकास गबाजी थोपटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली यांचेकडून दिनांक 29/11/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक ज्ञानदीप/जावक क्रमांक/237/2026-27 दिनांक 23/09/2026 व सह दुय्यम निबंधक हवेली क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 30539 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिती अशोकराव टकले"
}
