{
  "village_code": "272500070312280000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62357,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:05:37Z",
  "surveys": [
    "50/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रोटीअम फायनॅन्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : विलास दत्तात्रय खांदवे रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 28031-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/4 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास दत्तात्रय खांदवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\n(कर्ज घेणार) अश्विनी यशवंत जाधव (खाता क्रमांक :- 14729) ,\n(कर्ज घेणार) यशवंत शिवाजी जाधव (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संजय बबन शितोळे"
}
