{
  "village_code": "272500070312280000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:05:37Z",
  "surveys": [
    "131/1",
    "36/2/1/3",
    "86/2/1/अ",
    "9/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nउषा स्वराज्य धवण, यांनी अर्ज दिला की, मौजे लोहगांव येथील खातेदार कै. स्वराज पाल धवन हे दिनांक. 16/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.23/04/2015 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत.\nगट/सर्व्हे क्रमांक 131/1 -\nउषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0929 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 36/2/1/3 -\nउषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0781 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 86/2/1/अ -\nउषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 9/3 -\nउषा स्वराज्य धवन, सुबीर धवन (खाता क्रमांक :-364781) लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हवेली 10 जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4205/2015 दिनांक 23/04/2015 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज व मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय बबन शितोळे"
}
