{
  "village_code": "272500070312280000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62541,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:05:37Z",
  "surveys": [
    "96/1अ/2ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे गोदरेज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रामकृष्णूडू रामय्या कायला ,सुब्बालक्षुवम्मा रामकृष्णूडू कायला रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 30616-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1अ/2ब क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकृष्णूडू रामय्या कायला ,सुब्बालक्षुवम्मा रामकृष्णूडू कायला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय बबन शितोळे"
}
