{
  "village_code": "272500070312280000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:05:37Z",
  "surveys": [
    "90/3/3/1अ/1/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nमा. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांजकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/496/2026 मध्ये दि.07/08/2026 अन्वये मौजे लोहगांव, ता. हवेली, जि. पुणे येथील जुना सर्व्हे क्रमांक 272/3/3/1अ/1/1/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे नं.90/3/3/1अ/1/1/2 मधील फेरफार क्र. 17238 हा मंडल अधिकारी कळस यांनी रद्द केला असल्यामुळे रद्द फेरफार वरती मा. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/496/2026 मध्ये दि.07/08/2026 रोजीच्या आदेशानुसार फेरफार क्र. 17238 हा मंजुर करणेत आलेला आहे. त्यानुसार 7/12 च्या इतर अधिकार मधील ओमप्रकाश बालचंद्र वर्मा, क्षेत्र 00 हे 04.50 आर व शिवराज बालचंद्र वर्मा, क्षेत्र 00 हे 01.50 आर हि दोन्ही नांवे कमी करुन 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल केली असे. अर्ज व आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "संजय बबन शितोळे"
}
