{
  "village_code": "272500070312280000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62610,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:05:37Z",
  "surveys": [
    "40/1/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमा. उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/733/2025 , दिनांक : 22/05/2026 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे लोहगाव, ता. हवेली येथील सर्व्हे नं. 40/1/1/1 यामधिल सुजाता अनिल खांदवे हे नांव कमी करुन वाटणीपत्र क्र. 7806/1997 अन्वये लिहुन ठेवणार क्र. 4 म्हणजे प्रांजली उर्फ प्रियांजली अनिल खांदवे यांचे नाव 7/12 दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे. आदेशाप्रमाणे सुजाता अनिल खांदवे यांचे नाव कमी करुन प्रांजली उर्फ प्रियांजली अनिल खांदवे यांचे नाव 7/12 दाखल करण्यात आले आहे. अर्ज व आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "संजय बबन शितोळे"
}
