{
  "village_code": "272500070312280000",
  "village_name": "लोहगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:32:57Z",
  "surveys": [
    "120/3अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार :-\n1) साई समृध्दी डेव्हलपर्स तर्फे भागीदार हेमंत दामोदर खेसे हे स्वत:साठी तसेच महेश साहेबराव गायके, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार या भागीदारान तर्फे क. ज. चे कुलमुखत्यार धारक म्हणुन 2) साई समृध्दी डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रशांत बाळासाहेब मोझे हे स्वत:साठी तसेच महेश साहेबराव गायके, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार या भागीदारान तर्फे क. ज. चे कुलमुखत्यार धारक म्हणुन, ( खाता क्रमांक 20780 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 302/3अ/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 120/3अ/1 यामधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1630 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nयुसुफ बशिरसाब मणियार, ( खाता क्रमांक :- 364949 ) जुना सर्व्हे क्रमांक 302/3अ/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 120/3अ/1 यामधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13285/2018 दिनांक 08/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजय बबन शितोळे"
}
