{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "gone_at": "2026-11-04T12:45:30Z",
  "surveys": [
    "144ब/2/प्लॉटनं48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार :-\nखलील अजीज खान जयपुरीया ( खाता क्रमांक 24214 ) त्यांनी जुना सर्व्हे क्रमांक 230ब/2/प्लॉट नं 48 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 144ब/2/प्लॉट नं 48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0281 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार :-\nयुनुस अजीज खान जयपुरिया, ( खाता क्रमांक :- 33491 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 230ब/2/प्लॉट नं 48 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 144ब/2/प्लॉट नं 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 24801/2026 दिनांक 25/08/2026 रोजीच्या दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली. अर्ज व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
