{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "161/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nशमशुद्दीन फतरुभाई इनामदार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि मुस्लिम को ऑप बॅंक यांचेकडून दिनांक 29/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. हवेली 23 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 2795/2026 दि. 29/01/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. 170/2026 दिनांक 05/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
