{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "161/2/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nराजू बापू झेंडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंक लि यांचेकडून दिनांक 22/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. हवेली 3 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 29388/2026 दि. 22/09/2026 रोजीच्या दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा. क्र. 82/पी.सी.एस.बी.येरवडा/2026-27 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील दाखल बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
