{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "78/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार :-\nकावेरी संजय गुंजाळ, रुपाली तुषार कोरडे, नितीन बबनराव टिंगरे ( खाता क्रमांक :- 31548 ) यांचे जुना सर्व्हे नंबर 163/1ब चा नविन सर्व्हे नंबर 78/1ब यामधील अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र हि मिळकत त्यांनी\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार :-\nजया बबनराव टिंगरे यांना जुना सर्व्हे नंबर 163/1ब चा नविन सर्व्हे नंबर 78/1ब यामधील लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र हि मिळकत दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 25185/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
