{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार :-\n1) अप्रतिम श्रीवास्तव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. बाबा कासम सय्यद 2) अप्रतिम श्रीवास्तव यांचे तर्फे कु. मु. म्हणुन रमजान परविन बाबा सय्यद यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 30144 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 92.93 चौ. मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nबाबा कासम सय्यद, रमजान परविन बाबा सय्यद, ( खाता क्रमांक :- 33544 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 30144 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 92.93 चौ. मी हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री ) दस्त क्रमांक 26769/2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
