{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार :-\nरेश्मा सुमिल कंदारे उर्फ कंधारे यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 29379 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01.39 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशाहिद रजा सैफुल्लाह अंसारी, ( खाता क्रमांक :- 33540 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील खाता क्रमांक 29379 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01.39 आर दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 7 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21774/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 910000/- घेऊन खरेदी दिली. परंतु सदर दस्तातील सुची क्र. 2 व गोषवारा भाग 1 व 2 यात खरेदीखत ऐवजी अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण विक्री असे वाचण्यात यावे याकरिता चुक दुरुस्ती सह दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचे कडील दस्त क्रमांक 17473/2026 दिनांक 15/09/2026 रोजीच्या दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली. अर्ज व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
