{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "16/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार :-\n1) सिताराम रंगराव खांदवे 2) गुलाब रंगराव खांदवे यांचे मौजे लोहगांव येथील जुना सर्व्हे क्रमांक 102/3/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 16/3/1 यामधील खाता क्रमांक 30879 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 14.80 आर हि मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nमुक्ताबाई तुकाराम खांदवे, ( खाता क्रमांक :- 33548 ) यांना जुना मौजे लोहगांव येथील सर्व्हे क्रमांक 102/3/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 16/3/1 यामधील खाता क्रमांक 30879 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 14.80 आर हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 1 (पर्वती) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10599/1989 दिनांक 27/06/1989 प्रमाणे रक्कम रुपये 25000/- घेऊन खरेदी दिली. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
