{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nनोंदीचा प्रकार :- भागीदारापत्राचे विघटन\nलिहुन ठेवणार :-\nमे. निर्वाण बंगलो कॉलनी फेज 1 तर्फे भागीदारी संस्थे तर्फे भागीदार 1अ) श्री. सुरेश जोगाराम चौधरी, 1ब) श्री. देवीलाल जोगाराम चौधरी, 1क) श्री. प्रमोद जोगाराम चौधरी, अ) श्री. ऋषिकेश शशिकांत दिक्षित, 2ब) सौ. गौरी दिलीप कस्तुरे, 3अ) श्री. दिगंबर मारूती गावडे, 3ब) सौ. मीनाताई दिगंबर गावडे, 4अ) श्री. सचिनकुमार सुर्यकांत देशमुख, 4ब) सौ. संगीता सचिनकुमार देशमुख, 5) श्री. शशी हनुमंत हरेल, 6) श्री. ब्रिजेश मिश्रा, 7) श्री. सुष्मित शांडिल्य सन ऑफ राधा गोविंद ठाकुर, 8) श्री. अंकित सक्सेना, 9अ) श्री. विलास बाळशिराम ढोमे, 9ब) श्री. संदीप बाळशिराम ढोमे, 10) श्री. विश्वजीत दादासो सावंत तर्फे कु. मु. श्री. प्रमोद चौधरी यांनी मौजे लोहगांव ता हेवेली जि पुणे येथील जुना सर्व्हे क्र 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधिल क्षेत्रपैकी 00 हे 10.91 आर हि मिळकत विषयांकित भागीदारी संस्था दि 31/03/2026 रोजी संपुष्टात येत असुन भागीदारी कायद्याप्रमाणे भागीदारी दस्त 7352/2025 दि.28/03/2026 मे. दु. नि. हवेली क्र 26 या नोंदणीकृत दस्ता मध्ये नमुद केल्याप्रमाणे प्रत्येक भागीदाराचा हिस्सा खालीलप्रमाणे प्रस्थापित करुन सदरची भागीदारी संस्था कायमस्वरुपी बंद करण्यात येत आहे.\n1) देवीलाल जोगाराम चौधरी, प्रमोद जोगाराम चौधरी, सुरेश जोगाराम चौधरी, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 194 चौ. मी\n2) ऋषीकेश शशिकांत दिक्षीत ,गौरी दिलीप कस्तुरे, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 56 चौ. मी\n3) दिगंबर मारुती गावडे ,मीनाताई दिगंबर गावडे, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 56 चौ. मी\n4) संगिता सचिनकुमार देशमुख ,सचिनकुमार सुर्यकांत देशमुख, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 56 चौ. मी\n5) शशी हनुमंत हरेल, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 111 चौ. मी\n6) ब्रिजेश मिश्रा, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 121 चौ. मी\n7) सुष्मित शांडिल्य सन ऑफ राधा गोविंद ठाकुर, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 167 चौ. मी\n8) अंकीत सक्सेना, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 144 चौ. मी\n9) विलास बाळशिराम ढोमे ,संदीप बाळशिराम ढोमे, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 93 चौ. मी\n10) विश्वजीत दादासो सावंत, यांच्या मालकीचे असलेले क्षेत्र 93 चौ. मी\nवरीलप्रमाणे नोंद केली व उर्वरीत वर्णन भागीदारी विसर्जन या दस्ता मध्ये नमुद केल्या प्रमाणे वाचण्यातयावी वरील प्रमाणे कागदपत्र हजर केले वरुन नोंद करुन कागदपत्र फाईलीस दाखल असे",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
