{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:49Z",
  "surveys": [
    "161/2/2/2/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार :-\n1) रुक्साना शब्बीर शेख 2) जफर शब्बीर शेख 3) सुमैझा अरीफ शेख ( खाता क्रमांक :- 32105 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 247/2/2/2/6 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 161/2/2/2/6 या मिळकतीचे अविभक्त हिस्सा संपुर्ण हक्कसोडपत्र करून दिले असे.\nहक्कसोड लिहुन घेणार :-\nशोएब शब्बीर शेख ( खाता क्रमांक :- 32105 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 247/2/2/2/6 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 161/2/2/2/6 या मिळकतीचे लिहुन देणार यांच्या अविभक्त हिस्सा संपुर्ण क्षेत्र दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 12566/2024 दिनांक 14/06/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
