{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:45:30Z",
  "surveys": [
    "175/3/2/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nकिशोर गंगाधर कट्टा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. हवेली 16 यांजकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 17709/2026 दि. 02/07/2026 रोजीच्या दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा. क्र. JP/CH/27/2026 दिनांक 14/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील दाखल बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
