{
  "village_code": "272500070312280001",
  "village_name": "विमाननगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 62356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:45:30Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nहक्कसोड पत्र लिहुन देणार :-\nरेश्मा मोसिन सय्यद ( खाता क्रमांक :- 28375 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 यामधील\nहक्कसोड पत्र लिहुन घेणार :-\nशफिक अकबर शेख यांनी जुना सर्व्हे क्रमांक 117/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 29/1 मधील दुय्यम निबंधक हवेली 8 ( येरवडा ) यांचे कडील दस्त क्रमांक 23945/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश शरद घुमे"
}
