{
  "village_code": "272500070312290000",
  "village_name": "वडमुखवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9315,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:31:43Z",
  "surveys": [
    "136/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी (मल्टीस्टेट शेड्युल्ड) बँक लि कर्ज देणार शाखा भोसरी, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश आण्णासाहेब तापकीर रा. वडमुखवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 5 (पिंपरी) यांचेकडील दस्त क्रमांक 25187-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/1 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश आण्णासाहेब तापकीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज कचरदास भोजने"
}
