{
  "village_code": "272500070312290000",
  "village_name": "वडमुखवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:31:43Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार : दिपा जितेंद्र छाब्रिया उर्फ आशा मोहनदास राजपूत ,रिया कैलास मोहानी उर्फ संगीता मोहदास राजपूत यांनी मौजे वडमुखवाडी येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीमधील सामाईकातील अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार : रमेश मोहनदास राजपुत, लक्ष्मण मोहनदास राजपुत, चोडणराम मोहनदास राजपुत, कन्हैया मोहनदास राजपुत, किसन मोहनदास राजपुत यांना मा.सह.दु.नि.हवेली 18 यांसकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.3006/2015 दि.16/04/2015 अन्वये विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिले असे. तसेच मा.अपर तहसिलदार,पिंपरी चिंचवड ता.हवेली जि.पुणे यांसकडील आदेश क्र.हनो/एसआर/421/2017 दि.14/09/2018 नुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "मनोज कचरदास भोजने"
}
